Posts

Showing posts from 2016

नज़्म-ए-उल्फ़त: Post-7

तसा पाहिलं तर, तिची नि माझी मैत्री सच्ची होती । आज कित्येक दिवसांनी भेटलो, तीही कोणा एकासाठी एकटीच होती ।। माझ्या डोळ्यातील स्वप्नांना साक्षीदार तूच । स्वप्नातील क्षणांची हकदार तूच ।। हक्क तुझा माझ्यावर, जसा लाटेचा समुद्रावर । माझ्या बुडत्या नावेला आधार तूच ।। काही नाती तुटत नाहीत । ती नकळत विरून जातात ।। जशी बोटांवर रंग ठेवून । फुलपाखरे हातून सुटून जातात ।। तुझ्या पात्राची राहिली नाही । आता मुळीच आस ।। कधी भेटलीस अचानक तर । बोल मात्र हमखास ।।

वाचनानुभव: "Not Without My Daughter"

Image
काही पुस्तकं आपल्याला नावाने माहिती असतात म्हणून ती घेऊन आपण वाचतो तर काही पुस्तकं कोणाच्या तरी suggestion ने आपण वाचतो, पण एक गट असा असतो पुस्तकांमध्ये जेंव्हा त्याचा शीर्षक पाहूनच त्या पुस्तकात काय लिहिला असेल याची उत्सुकता शिगेला जाते आणि आपण ते पुस्तक वाचायला सुरुवात करतो. माझा देखील या पुस्तकासोबतचा अनुभव तसाच आहे. मस्त चाललं होतं माझं comedy genre ची पुस्तकं वाचण्याचा सपाटा, पण एक दिवस हे पुस्तक डोळ्यासमोर आलं [आईनेच आणला होता बहुतेक] आणि विचारांचं काहूर डोक्यात थैमान घालू लागला लागलं. एकाच पुस्तकात प्रेम, विश्वास, माया वैचारिक संघर्ष, मानसिक अन शारीरिक छळ इतक्या असंख्य भावनांना दर्शविणारे हे पुस्तक. नवऱ्यावरील प्रेमापोटी आणि त्याच्यावर असलेल्या विश्वसाखातर "बेट्टी महमुदी" नामक अमेरिकन स्त्री आपल्या ४-५ वर्ष्यांच्या चिमुकलीला घेऊन इराण सारख्या देशात जाते. पण तिथे गेल्यावर तिच्या वापसीचा प्रवास कठीण नाही तर किंबहुना अशक्यच आहे याची तिला लख्ख जाणीव होते. एका प्रगत राष्ट्रातून एका अश्या देशात जाणं जिथली व्यवस्थापन पद्धती नाममात्र अंशावर टिकलेली, बुरसटलेले विचार, सामाजिक अस...

नज़्म-ए-उल्फ़त: Post-6

रेत के घर खुले मैदानो में बनाते रहिए | और इल्जाम हवाओंपे लगते रहिए || खुल ही जायेगा किसी रोज दरीचा कोई | बंद दरवाज़ों को जंजीर दिखते रहिए || और भूलना जाऊं अपनेही चेहरेको कहीं | मेरी तस्वीर मुझे रोज दिखते रहिए || कश्ती तूफ़ानोंसे निकल सकती है | शमा बुज़कर भी जल सकती है || मायूस न होना, हो इरादे अगर मजबूत | तोह किस्मत कभीभी बदल सकती है || मोहोब्बत के भी कुछ अंदाज होतें है | जागती आखोंमे भी कुछ ख्वाब हो सकते है || जरुरी नहीं के गम में ही आसूं | मुस्कुराती आखोंमे में भी सैलाब हो सकते है || मेरी और उनकी बस इतनीसी कहानी है | टूटी हुई कश्ती और ठहरा हुआ पानी है || एक गुलाब का फूल जो उनकी किताब में दम तोड़ चूका है | और उन्हें ये तक पता नहीं के ये किस...

वाचनानुभव: "बटाट्याची चाळ"

Image
स्वतः च कौतुक म्हणून नाही, पण आजवर बऱ्याच लोकांनी मला माझ्या विनोद-बुद्धीचे तसेच सटीक बसणाऱ्या sarcastic पण मजेशीर बोलीचे कौतुक केले आहे, आणि compliments पण दिल्या आहेत. ही गोष्ट सांगण्याच तात्पर्य अस की या माझ्यातील शैलीमागे दोन व्यक्तींचा मोलाचा वाट आहे असा मी समजतो, एक म्हणजे पु.ल आणि दुसरे प्र.के अत्रे. हे दोघेही आपल्या मराठी साहित्य विश्वातील अढळ तारे आहेत. या दोघांबद्दल माहिती नाही असा एकही व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्रात मिळणार नाही, आणि जर आढळलाच तर त्याने स्वतः चे किती मोठे नुकसान करून घेतले आहे हे त्याला देखील कळणार नाही. तर पु,ल यांच्या विषयी इथे सांगण्याचा कारण असा कि मी वाचलेला पु.ल लिखित बटाट्याची चाल हे पुस्तक. हसता हसता प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावून स्वतः मध्ये डोकावू पाहायला लावणारे पु.ल म्हणजे एक जादूगारचं आहेत. बटाट्याची चाळ हे पुस्तक हाती घेताच मी त्यात रमून गेलो. आज वर मी वाचलेल्या पुस्तकांपैकी सर्वात छोटी प्रस्तावना असणारं हे पुस्तक होता, किंबहुना प्रस्तावनेचा जाळ्यात वाचकांना अडकवून न ठेवता मूळ मुद्याची मजा घेता यावी असा पु.ल यांचा मानस असावा...!! १२ प्रकरणं असल...

नज़्म-ए-उल्फ़त: Post-5

एकदातरी उडावं पंख नसतांनाही । एकदातरी हसावं कारण नसतांनाही ।। आपले लोक तर असतातच आपल्याजवळ । पण उगी आठवण काढावी कारण नसतांनाही ।। स्वतः च्या परीनं जगण्याची । इथं प्रत्येकास संधी नसते ।। प्रत्येक झाडाच्या नियती इथं । हिरवीगार फांदी नसते ।। कुणास ठाऊक लोक प्रेम का करतात । प्रेमाची वाट सर्वांसाठी सारखी नसते ।। खरी होती जर प्रीत तुझी । का केली नाहीस तू व्यक्तं ।। सदा वाट बघण्यात तुझ्यी । आटले माझ्या देहातले रक्तं ।। निः शब्द जाहलो मी । पाहून तुझे हे रूपं ।। आता फुलले शब्द माझे । अन आला नवा हुरूप ।।

वाचनानुभव" "तोत्तोचान"

Image
मला आजही आठवत आई हे पुस्तक वाचत होती आणि मला म्हणे की "माझं झाला वाचून कि तू पण वाच.!", पण पुस्तकावरच मुलीच चित्र पाहून मला ते मुलींसाठीच असेल हे पुस्तक तरी आई मला का वाचायला लावते आहे..!! असा विचार करून मी नाक मुरुडला. पण नकारघंटा देत हाती घेतलेलं हे पुस्तक वाचता वाचता त्याच्या प्रेमातच पडलो..!! त्याला कारणही तसंच होतं. "तेत्सुकी कुरोयानागी" यांनी लिहिलेल्या जवळपास ३५० पानांच्या पुस्तकाचा अनुवाद करताना "चेतना सरदेशमुख-गोसावी" यांनी जपान व तेथील जगप्रसिद्ध शिक्षण प्रणालीच खूप सुंदर, भावनिक आणि तेवढंच रंजक असं वर्णन केला आहे. काही अघटित कारणांमुळे कोणत्याच शाळेला नको असलेल्या तोत्तोचान नावाच्या एका छोट्या मुलीची ही गोष्ट आहे. बऱ्याच शाळांमधून प्रवेशासाठी नकारार्थी सूर मिळाल्यानंतर "तोमोई" नावाच्या शाळेतील तिचा प्रवेश आणि शाळेतील मुख्याध्यापकांनी तिच्या अवघड परिस्थितीचा विचार करत तिचे व्यक्तिमत्व कसे घडवले याचे सुंदर व हृदयस्पर्शी वर्णन आहे. तोमोई शाळेबद्दलचे वर्णन वाचताना शाळेप्रती असणाऱ्या भावना अजूनच दृढ झाल्या आणि त्या शाळेबद्दल कुतूहलही वाढले,...

नज़्म-ए-उल्फ़त: Post-4

इन जुल्फों का कहना | जो दिल पे छागयी है || सिमटी तो बनी नागिन | फैली तो घटा छागयी है || मोहोबत हमने माना | जिंदगी बर्बाद कर देती है || ये क्या कम है | के मरनेके बाद भी दुनिया याद करती है || मंजिल उन्हेही मिलती है | जिनके कदमोमे जान होती है || पंख होनेसे कुछ नहीं होता | उड़ान तो होसलोंसे होती है || भिगे हुए पैरोंसे, परवाज करके देखियें | अंजाम उसके साथ है, बस आगाज करके देखिये || मुज़पर हवाओंका कुछ असर सा लगता है | अब तों चिरागों को भी जलते हुए डर लगता है ||