Posts

Showing posts from April, 2015

नज़्म-ए-उल्फ़त: Post-1

मैं ओर मेरी तन्हाई..!! जुर्मं हम बार बार करते हैं। एक पत्थरदिल से प्यार करते हैं।। कोई आया हैं न आएगा कभी। फ़िरभी उस बेवफाक़ा इन्तजार करते हैं।। कश्ती तूफ़ानोंसे निकल सकती हैं। शमा बूझकर फिर जल सकती हैं।। मायूस न होना, इरदोंको कर मज़बूत। किस्मत किसी भी वक़्त बदल सकती हैं।। रेतोंके घर खुले आसमांमें बनाते रहिए। और इल्जाम हवाओंपे लगाते रहिए।। खुलही जायेगा किसिरोज दरीचा कोई। बंद दरवाजोंको ज़ंजीर दिखते रहिए।। भूल न जाऊ अपनेही चेहेरोको मैं कहीं। मेरी तस्वीर मुझे रोज दिखते रहिए।। मोहब्बतों के भी कुछ अंदाज होते हैं। जागती आँखोंमेभी कई ख़्वाब होते हैं।। जरुरी नहीं के गम हो तभी आँसू निकले। मुस्कुराती आँखोंमेभी सैलाब होते हैं।। मेरी और उनकी बस इतनीसी कहानी हैं। टूटी हुई कश्ती और ठहरा हुआ पानी हैं।। एक गुलाब का फ़ूल जो उनकी क़िताब में दम तोड़ चूका हैं। और उन्हें ये तक पता नहीं के ये किसकी निशानी हैं।। किथी वफ़ा जिनसे, वो तो बेवफ़ा निकले। शि...

वाचनानुभव: "माझे जीवन - हेलन केलर"

Image
"वाचाल तर वाचाल..!!" ही म्हण तशी लहानपणीपासूनच माझ्या मनावर बिंबवल्या गेली होती. अर्थात त्याला कारणही तसेच होते. घरात सर्व शिक्षकी पेशाचे वातावरण, आई, बाबा, काका [दादा] यांना असलेली वाचनाची आवड, सोबतीला होता तो विविध पुस्तकांनी भरलेला ग्रंथसाठा, इथूनच पुस्तक वाचनाचे अंकुर माझ्यात रुजत गेले. ५वी-६वी ची गोष्ट असेल तेंव्हा चंपक, चाचा चौधरी, विक्रम-वेताळ, जंगलबुक अश्या हलक्या-फुलक्या गोष्टींची पुस्तक चाळून झाली होती , आणि तेंव्हाच आईने माझ्या हाती "हेलन केलर- माझे जीवन" हे पुस्तक दिला. इसापनीती, आत-पाट गावच्या काल्पनिक गोष्टींतून डोकं वर काढून अचानक एखादा व्यक्ती विषयी केंद्रित असलेला पुस्तक वाचण्याची ही माझी पहिलीच वेळ. पुस्तक तर घेतला हाती पण वाचन थोडा जड जात होता, "हेलन केलर- माझे जीवन" अर्थात "The Story of My Life" या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद होता त्यामुळे त्यावयात बरेचशे शब्द डोक्यावरून जात होते, पण तरीही पुस्तक वाचनाचा सपाटा सुरूच ठेवला. पुस्तकाचा मध्य गाठेस्तोवर एक वेगळेच आकर्षण वाटू लागल होत. ज्या पद्धतीने पुस्तकातील प्रसंगांचे वर्णन केले ह...