वैसे तबियत से तो हम शायर है |

Engineering झाल्या नंतर मी माझ्या IT career ची सुरुवात KPIT या company मधून as a Software Engineer म्हणून केली. पहिलीच कंपनी असल्या मुळे तिथून शिकण्यासारखं खूप काही होता सुदैवाने संपूर्ण team खूप छान, मन मिळवू आणि सांभाळून घेणारी होती, सर्व Managers समजून घेणारे होते, यातच काही काळ लोटला आणि एक दिवस एकमेकांच्या आवडी निवडींबद्दल बोलता बोलता माझ्या चारोळ्या आणि शेर-ओ-शायरी च्या छंदाबद्दल सर्वांना कळले सर्वांनी त्याचे कौतुकही केले आणि company मध्ये होणाऱ्या "Talentine" या कार्यक्रमात मला सहभागी होण्यासाठी convince केले.

हा video त्या कार्यक्रमातील माझ्या performance चा आहे. college मधील मित्रांच्या घोळक्यातून थेट company तील इतक्या लोकांसमोर शायरी सादर करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती तरी सर्वांच्या प्रोत्साहनामुळे मी comfortably बोलू शकलो.

Comments